श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय संग्रामनगर येथे 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
अकलूज (युगारंभ )-श्री .जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय व प्राथमिक विभाग संग्रामनगर प्रशालेमध्ये 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशाला समितीच्या सभापती निशा गिरमे मॅडम यांच्या...