प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न
अकलूज (युगारंभ )-प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज च्या वतीने ‘भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे’ आयोजन रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल,अकलूज याठिकाणी करण्यात आले होते...