December 1, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळजिल्हाठळक बातम्यापरिसरफोटोराजकीयराज्यराष्ट्रीयव्हिडिओ

Bade Miyan Chote Miyan : ‘या’ दिवशी येणार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट

Bade Miyan Chote Miyan Releasing Date : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा मेगा बजेट चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जोडी 2023 च्या ख्रिसमसला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन-पॅक मनोरंजनाचा आस्वाद घेता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलस प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळतं आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट जॅकी भगनानीच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनत आहे. 300 कोटींच्या मेगा बजेट चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अली अब्बास जफरवर (Ali Abbas Jafar) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अली अब्बासला दोन अ‍ॅक्शन सुपरस्टार्ससोबत चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे आता त्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून तो चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. अली अब्बास जफर पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील दोन अभिनेत्यांचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे.

 

चित्रपटाचे बजेट 300 कोटी असल्याचे सांगितले जात आहे, बहुतेक बजेट कलाकारांच्या फीवर खर्च केले जाणार आहे. अली अब्बास जफर या चित्रपटावर बजेटमधील फक्त 100 कोटी खर्च करणार आहे. बॉलीवूडमध्ये दोन अ‍ॅक्शन हिरोंचे चित्रपट क्वचितच बनतात कारण दोन स्टार्सची फी बजेटच्या सर्व मर्यादा पलीकडे जाते.


 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

Related posts

माळीनगर शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशा राजेंद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श सेवा निवृत्त मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान.

yugarambh

‘झुंड’चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष

Admin

अकलूज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत सुमारे ३ लाख १५ हजारांचे साहित्य जळून भस्मसात

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खडतरे तर महिला आघाडी शहराध्यक्षपदी जयश्री गायकवाड यांची निवड

yugarambh

OBC Reservation : राज्यात ओबीसींचे प्रमाण 38 टक्के; ‘या’ तीन जिल्ह्यात शून्य टक्के प्रमाण

Admin

वृद्ध कलावंतांना वाढीव निधी मिळण्याबाबत अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे निवेदन

yugarambh

Leave a Comment