December 1, 2023
yugarambh
Breaking News
Other

सोने-चांदी झाले स्वस्त; भाव किती रुपयांनी घसरले जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,८०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,८०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,७६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,७६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,९०० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३४ रुपये आहे.

Related posts

रशियाने युक्रेनजवळ लष्करी उभारणी का सुरू केली, त्याला पश्चिमेकडून काय हवे आहे?

yugarambh

रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण जागरूकता कार्यक्रम

yugarambh

उत्कर्ष विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न..

yugarambh

अकलूज येथे काँग्रेस कमिटीची सभासद नोंदणी उत्साहात सुरू.

yugarambh

मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण या विषयावर राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

yugarambh

जि. प. आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

yugarambh

Leave a Comment