माळीनगर.-सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिजवडी, तालुका -माळशिरस येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले
त्याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव शिरीष फडे, वज्रेश्वरी दूध संस्थेचे चेअरमन मुरारजी इनामदार, बिजवडी चे माजी सरपंच बलभीम शिंदे, सवतगाव गावचे माजी सरपंच बंडु जाधव, माळीनगर ग्रामपंचायत माजी सदस्य रमेश गायकवाड ,बिजवडी माजी सरपंच बापू चव्हाण, बिजवडी माजी तंटामुक्त अध्यक्ष सतीश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महावीर कांबळे, सदस्य वर्षाराणी चव्हाण ,सोसायटी संचालक तुकाराम शिंदे ,दादासाहेब भोसले, तुकाराम शिंदे, विशाल घाडगे, ज्योतीराम भोरे, गणेश भोरे ,संजय दळवी, दत्तू भोसले, गणू शिंदे, शहाजी शिंदे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक
नितीन बनकर, श्रीकांत राऊत, प्रकाश क्षीरसागर,सुरज कांबळे, मंजुषा कांबळे विद्युलता सातपूते आदी उपस्थित होते.
जिप शाळा बिजवडी, पवार वस्ती आणि रावबहाद्दूर गट नं 4 एकत्रित कार्यक्रम घेऊन शालेय साहित्य वाटप करण्यात आले.