#र
सांगोला.(युगारंभ )-सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांचेकडून रविवार दिनांक 6 मार्च 2022 दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शन मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मोहिमेनिमित्त दुर्गसेवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे..
मोहिमा खालीलप्रमाणे….
१) मुल्हेर तोफ संवर्धन मोहीम – नाशिक
संपर्क : ९६७३०८८७५५, ७०६६१५२११८
२) कैलासगड संवर्धन मोहीम- मुळशी
संपर्क : ९६२३७९९९२०
३) परांडा संवर्धन मोहीम – सोलापुर/धाराशिव-
संपर्क : ९९७५९२५४३६, ७३५०८४३९४३
४) गगनगड संवर्धन- कोल्हापूर-
संपर्क : ९८५०६७६५८०
५) शिवडी – मुंबई विभाग “महिला दिन” विशेष मोहिम!
एकदिवसीय मोफत लाठी- काठी प्रशिक्षण शिबीर
संपर्क : ९९३०५४५२३५, ८१०८००६१२१
६) गंभीरगड दुर्गसंवर्धन मोहीम- डहाणू
संपर्क : ८६९८३८७७५८
७) घोसाळगड दुर्गसंवर्धन मोहीम – तळा रायगड
संपर्क : ८९७६३०५६४४
८) रेवदंडा दुर्गदर्शन मोहीम – अलिबाग
संपर्क : ९२२५८००६८६
९) तुंग संवर्धन मोहीम – मावळ
संपर्क : ८१८०८१८२३१
१०) भामेर दुर्गदर्शन मोहीम – धुळे
संपर्क – ९३५६७९७७१२
ज्या ज्या दुर्गसेवक सहकाऱ्यांना जिथं जिथं शक्य आहे त्यांनी तिथे सहभागी व्हावे.
विशेषतः मुल्हेर तोफ संवर्धन व कैलसागड संवर्धन या दोन्ही मोहिमाना अवश्य हजर राहावे ही विनंती करण्यात आली आहे.