माळीनगर : (युगारंभ) -माळशिरस तालुक्यातील हिंदू खाटीक समाज संघटनेच्या नुतन निवडी नुकत्याच करण्यात आल्या.
माळशिरस तालुका हिंदू खाटीक समाज संघटनेच्या सरचिटणीसपदी सागर बेंद्रे व अकलूज शहर अध्यक्षपदी मकरंद बेंद्रे यांची निवड करण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष महेश बेंद्रे , सदस्य किरण बेंद्रे , राहूल बेंद्रे आदी उपस्थित होते. सदर निवडीबद्दल संघटनेच्या वतीने आनंद व्यक्त करून शुभेच्छा देण्यात आल्या.