बोरगाव (युगारंभ )-बोरगाव ता.माळशिरस येथील माजी सैनिक इबुलाल लालूभाई तांबोळी वय.82 वर्ष यांचे दि.02 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नात,नांतवडे असा परिवार आहे. त्यांनी अमृतसर चंदिगड श्रीनगर ठिकाणी देशसरंक्षणाचे व देशसेवेचे 20 वर्ष काम केले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.