सांगोला (युगारंभ )-भारतीय शेअर मार्केटमध्ये चालू आठवड्यात जोरदार घसरण झालेली असताना आज शुक्रवारी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी क्रेडिट पॉलिसी जाहीर केल्यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये शानदार तेजी निर्माण झाली.
याचं कारण की कोणत्याही प्रकारची व्याजदरात वाढ झाली नाही तसेच जे दर आहेत ते जैसे ठेवण्यात आले त्याचबरोबर महागाई दराची तरीही 5.7 टक्के होईल.त्याचबरोबर गृहकर्ज, वाहन कर्ज,रिटेल यामध्ये कोणत्याही प्रकारे व्याजदराची वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजी निर्माण होऊन डिफेन्स क्षेत्रातील डी डी एल एल, हिंदुस्तान निकाल, वालचंदनगर इंडस्ट्रीज,अल्ट्रा,मायका,काटा पॅटर्न या शेअर्समध्ये चांगल्या प्रकारे वाढ होताना दिसत आहे.
याचं कारण भारतीय सरकारने भारतातील उत्पादन खरेदी करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे याचा फायदा भारतातील संरक्षण क्षेत्रातील सामग्री बनवणार्या कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय संरक्षण क्षेत्रातील सामग्री हत्यारे बनवणार्या कंपन्यांना होईल व त्यामुळे गुंतवणूकदाराने डिफेन्स क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांकडे आपली गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने विचार करावा.तसेच भारतीय विकास दर हा 7.8 होता तो 7.2 टक्के राहील असा आज गव्हर्नर यांनी तयार केला आहे.
तसेच महागाई पाच पन्नास टक्के वाढू शकते व्याजदरात कोणताही प्रकारे वाढ नाही त्याच बरोबर ड्युटी मधील एनटीपीसी हिरो मोटो क्राफ्ट आयटीसी नेसले तसेच यामध्ये पाच टक्के वाढ झाली आहे तर विप्रो कंपनी इन्फोसिस आयटी मधील कंपन्यांमध्ये चालू आठवड्यात मोठ्या प्रमाणात गिरावडी की त्यामध्ये बजाज फिन्सर्व हेही त्यांचा इन शेअर्स घसरले आहे. तसेच शुगर क्षेत्रातून रेणुका शुगर ने 40 टक्के वाढ दिली. तसेच पाणी को सोनाटा सॉफ्ट या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. काल गुरुवारी शेअर मार्केटचा आठवड्याच्या शेवटी मीटरमधील हिंदाल्को, टाटा स्टील,जेएसडब्ल्यू या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे वाढ जाणवले.
भारतीय शेअर मार्केटमध्ये आपणाला काम करत असताना विविध गुंतवणूक शेअर्स तेजी-मंदी याविषयी सखोल व चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण मिळवण्यासाठी आम्ही आपणास विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी दीपक शेअर मार्केट गुंतवणूक सल्लागार कमलापूर यांच्याशी संपर्क साधू शकता.
येणाऱ्या काळात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही फायदेशीर ठरणार आहे तसेच कमोडीटी मार्केटमध्ये तेलातील वाढते दर यामुळे महागाई वाढण्याची शक्यता जाणवत आहे तरी एक चांगला आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून विविध बँक शेअर्स आयटी कंपन्यांचे शेअर्स त्याचबरोबर भेटेल कंपन्यातील शेअर्स त्यामध्ये गुंतवणूक करण्यास चांगला परतावा मिळू शकतो या विविध गुंतवणूक मार्गदर्शनासाठी आपण आमच्याशी संपर्क करावा
दीपक ऐवळे कमलापूर.मोबा.नंबर 90 21 53 70 95