December 1, 2023
yugarambh
Breaking News
परिसर

माळीनगर मध्ये विविध ठिकाणी भारतरत्न डाॅ आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

माळीनगर (युगारंभ )-माळीनगर ता. माळशिरस येथे डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती फुले आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती रमामाता काॅलनी माळीनगर, यशवंत आंबेडकर बुद्ध विहार, राहुल कॉलनी, संग्रामनगर,सवतगव्हाण,शाहूनगर,माळीनगर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली 

यावेळी दि सासवड माळीशुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजनभाऊ गिरमे विविध ठिकाणी उपस्थित होते. तसेच तंटामुक्त अध्यक्ष दिलीप जाधव ,मेजर माने, मेजर शिंदे,मेजर कदम माजी सैनिक उपस्थित होते. सर्वप्रथम निळ्या ध्वजास मानवंदना देण्यात आली.तसेच महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी माळीनगर चे सरपंच अभिमान जगताप, वंचितचे शकील शेख, प्रकाश कांबळे, अमोल बनसोडे ,श्रीमंत माने, अजित नाईकनवरे, अरुण सोनवणे, सुभाष कांबळे, प्रभाकर सरवदे, उमेश जगताप, विकास कांबळे,संग्राम भोसले, मेजर राजेश शिंदे, अशोक लोंढे,सदाशिव वाघमारे, पंचायत समिती माजी सदस्या सुशांता जगताप, जितेंद्र दळवी, सोपान चंदनशिवे, सतीश लोंढे,किरण किर्ते, राजाभाऊ वाघमारे, गणेश कांबळे, नवनाथ वजाळे, रिंकू राऊत, संतोष जगताप, स्वप्नील आठवले, गजेंद्र वजाळे, अमोल जगताप, आदी उपस्थित होते.

      दोन वर्षांपासून कोरोना संकटातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच जयंती उत्सवात मोठा उत्साह दिसून आला.यावेळी सर्व भीम अनुयायी आणि बहुजन बांधवानी कार्यक्रमास हजेरी लावली.

Related posts

‘समावि’ मध्ये स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित दिनांक-१३ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वजारोहण संपन्न.

yugarambh

माळीनगर प्रशालेत क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

yugarambh

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘विज्ञान झेप’ व ‘शेतशिवार’ या अंकांचे प्रकाशन

yugarambh

शिवामृत-चेअरमन मा.धैर्यशील(भैय्यासाहेब) मोहिते पाटील व व्हॉईस चेअरमन पदी मा.दत्तात्रय भिलारे(भाऊ )

yugarambh

जि.प.शाळा रावबहाद्दूर गट, बिजवडी येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात 

yugarambh

शहीद दिनानिमित्त माळीनगर प्रशालेकडून विनम्र अभिवादन

yugarambh

Leave a Comment