इंदापूर (युगारंभ )-आज पंचायत समिती इंदापूर येथे मा.गट विकास अधिकारी श्री परीट साहेब यांचे संकल्पनेतून ” एक दिवस घरकुल साठी ” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये सर्वांनी मा साहेबांच्या सूचनेनुसार सर्व लाभार्थींना गृहभेट दिल्या व लाभार्थीच्या अडीअडचणी समजून घेऊन व शासनाचे घरकुल योजनेची सर्व माहिती लाभार्थीला दिली.
सदर कामाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐
तसेच श्री जगताप साहेब वि अ drda व त्यांची team drda चे ही अभिनंदन 💐💐💐