December 1, 2023
yugarambh
Breaking News
Otherजिल्हा

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील गावांची नावे जाहीर झाली…

युगारंभ (माळशिरस)-माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट केलेल्या गावांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

दहिगाव 40 जिल्हा परिषद गट-

धर्मपुरी पंचायत समितीमध्ये धर्मपुरी, गुरसाळे, हनुमानवाडी, डोंबाळवाडी, शिंदेवाडी, देशमुखवाडी दहिगाव पंचायत समिती गणात दहिगाव, मोरोची, कारुंडे अशी गावे आहेत.

फोंडशिरस 41 जिल्हा परिषद गट

पिरळे पंचायत समिती गणात कुरबावी, एकशिव, तांबेवाडी, पिरळे, कळंबोली, बांगर्डे, पळसमंडळ अशी गावे आहेत.

फोंडशिरस पंचायत समिती गणात फोंडशिरस, मोटेवाडी, तामशिदवाडी, मारकडवाडी, कदमवाडी अशी गावे आहेत.

 

संग्रामनगर 42 जिल्हा परिषद गट

तिरवंडी पंचायत समिती गणात कोंडबावी, वटफळी, तिरवंडी, उंबरे दहिगाव, कचरेवाडी, प्रताप नगर, चाकोरे अशी गावे आहेत.

संग्रामनगर पंचायत समिती गणात संग्रामनगर, आनंदनगर, बागेचीवाडी, गिरझणी अशी गावे आहेत.

यशवंतनगर 43 जिल्हा परिषद गट

यशवंतनगर पंचायत समिती गणात यशवंनगर, चौंडेश्वरवाडी अशी गावे आहेत.

खंडाळी पंचायत समिती गणात विजयवाडी विझोरी, पानीव, घुलेनगर, खंडाळी, दत्तनगर, माळेवाडी, अशी गावे आहेत.

 

माळीनगर 44 जिल्हा परिषद गट

माळीनगर पंचायत समिती गणात माळीनगर, सवतगवाण, तांबवे, बिजवडी अशी गावे आहेत.

लवंग पंचायत समिती गणात लवंग, वाघोली, वाफेगाव, संगम, बाभूळगाव, गणेशगाव अशी गावे आहेत.

बोरगाव 45 जिल्हा परिषद गट

जांभुड पंचायत समिती गणात जांभूड, नेवरे, विठ्ठलवाडी, खळवे, मिरे, उंबरे वेळापूर, कोंडरपट्टा, दसुर अशी गावे आहेत.

बोरगाव पंचायत समिती गणात माळखांबी, बोरगाव, उघडेवाडी, बोंडले, तोंडले अशी गावे आहेत.

 

वेळापूर 46 जिल्हा परिषद गट

वेळापूर पंचायत समिती गणात फक्त वेळापूर गाव आहे.

खुडूस पंचायत समिती गणात खुडूस, मोटेवाडी, पिसेवाडी, डोंबळवाडी, झंजेवाडी अशी गावे आहेत.

 

मांडवे 47 जिल्हा परिषद गट

मेडद पंचायत समिती गणात तरंगफळ, गोरडवाडी, येळीव, भांबुर्डी, जाधववाडी, मेडद अशी गावे आहेत. मांडवे पंचायत समिती गणात मांडवे, सदाशिवनगर, पुरंदावडे अशी गावे आहेत.

 

कण्हेर 48 जिल्हा परिषद गट

गिरवी पंचायत समिती गणात लोणंद, लोंढे मोहितेवाडी, गिरवी, निटवेवाडी, शिवारवस्ती, पिंपरी, कोथळे अशी गावे आहेत.

कण्हेर पंचायत समिती गणात इस्लामपूर कण्हेर, मांडकी, भांब, जळभावी अशी गावी आहेत.

 

तांदुळवाडी 49 जिल्हा परिषद गट

निमगाव पंचायत समिती गणात निमगाव, पठाणवस्ती, चांदापुरी, गारवाड, मगरवाडी अशी गावे आहेत.

तांदुळवाडी पंचायत समिती गणात तांदुळवाडी, शेंडेचिंच, धानोरे, मळोली, साळमुख अशी गावे आहेत.

 

पिलीव 50 जिल्हा परिषद गट

पिलीव पंचायत समिती गणात पिलिव, सुळेवाडी, कुसमोड, झिंजेवस्ती अशी गावे आहेत.

कोळेगाव पंचायत समिती गणात बचेरी, शिंगोर्णी, काळमवाडी, कोळेगाव, फळवणी अशी गावे आहेत.

 

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामधील समाविष्ट गावे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पत्रावर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काही हरकती सकारण जिल्हाधिकारी यांच्याकडे दि‌ 08/06/2022 किंवा तत्पूर्वी सादर करण्याच्या आहेत. तारखेनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही असे नमूद केले आहे.

Related posts

श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालयांमध्ये रत्नाई पुरस्कार सोहळा संपन्न

yugarambh

समावि प्राथमिक ,अकलूज येथे क्रांतीदिन साजरा 

yugarambh

दादा कोंडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त, झाल्या तिन्ही सांजा कार्यक्रम संपन्न

yugarambh

पुणे स्टेशन परिसरात बस चालक आणि दुचाकीस्वार यांमध्ये हाणामारी !

yugarambh

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिलेबी वाटप

yugarambh

ताराराणीचे पहीले राष्ट्रीय पदक..!-मा. धैर्यशील मोहिते -पाटील

yugarambh

Leave a Comment