अकलूज (युगारंभ )-अकलूज परिसरातील आनंदनगर येथील निसर्गरम्य वातावरणात नव्याने सुरू झालेल्या रत्नाई शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्था आनंदनगर अकलूज संचलित *The Blossom* play group & nursery school ( वय वर्षे 3 ते 5 या वयोगटासाठी )ही इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक सेवेत नव्याने पदार्पणास सज्ज झाली आहे.
तेथील
-
निसर्गरम्य वातावरण,
-
सुसज्ज इमारत,
-
आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी साधने,
-
सर्व शैक्षणिक साहित्याचा वापर,
-
विद्यार्थांस सर्वांगीण विकास साधणारी खेळणी ,
-
खेळासाठी सुसज्ज लाॅन गार्डन आणि मैदान
-
प्रभावी अध्यापक वर्ग
आदी वैशिष्ट्ये असणारी शाळा आहे.
अकलूज परिसरात नव्याने सुरु झालेल्या या शाळेत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व प्रगतीसाठी उपक्रमशील असणाऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.