December 8, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

गणेशगांव येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

लवंग(युगारंभ )-मौजे गणेशगाव ता. माळशिरस येथे दि १२ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे भाजपाचे नेते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना धैर्यशील मोहिते-पाटील , दादासाहेब नलवडे आदी व ग्रामस्थ

 

 याप्रसंगी सरपंच दादासाहेब नलवडे , नजीर शेख , कुंडलिकराव शेंडगे , हनुमंतराव सोलनकर , वसंतराव ठोकळे , पोलीस पाटील भाईसाब शेख , पोपटराव रुपनवर , रामचंद्र मोरे , तुकाराम नलावडे , जमाल शेख , विशाल नलवडे , अमोल देशमुख , केशव सोलनकर , अश्विनी सोलनकर , गणपत वाघ , गणेश शेंडगे , डॉ युवराज सोलनकर , दिगंबर मिसाळ , सचिन पराडे आदी मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सदर रक्तदान शिबिरासाठी अक्षय रक्तपेढी सोलापूर यांचे सहकार्य लाभले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेशगाव ग्रामस्थ युवकांनी सहकार्य केले.

Related posts

स.मा. वि. प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी

yugarambh

होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे अकलूज येथे आयोजन

yugarambh

जि. प.प्रा. शाळा घरमाळकर गट, भिलारे वस्ती लवंग येथे छत्रपतींना अभिवादन..

yugarambh

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पुरवणी अर्थसंकल्पात माळशिरस तालुक्यासाठी १७.५० कोटींचा निधी

yugarambh

श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

yugarambh

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील गावांची नावे जाहीर झाली…

yugarambh

Leave a Comment