.ओडिशातील एका अत्यंत सामान्य घरातून आलेल्या आदिवासी कुटुंबातील मुलगी, द्रौपदी मुर्मू भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत.
🔸2022 भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही 18 जुलै 2022 रोजी भारतात होणारी 16 वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती.
🔹मुर्मू या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती झाल्या.
🔸प्रतिभा पाटील यांच्यानंतर या पदावर विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.
🔹विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे.