लवंग (युगारंभ )-माळशिरस पंचायत समितीचे आरक्षण भूसंपादन उपजिल्हाधिकारी मा श्री नागेश पाटील साहेब व माळशिरस तालुक्याचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष तहसीलदार जगदीश निंबाळकर साहेब, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे साहेब,निवासी नायब तहसीलदार श्रीकांत देशमुख साहेब यांनी आज 22 पंचायत समितीच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केले.
- त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा.
-
त्यामध्ये दोन स्त्रिया
-
अनुसूचित जमातीसाठी एकही जागा नाही तर
-
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण पाच जागा
-
त्यापैकी तीन स्त्रिया व
-
सर्वसाधारण साठी एकूण 13 जागा
-
त्यापैकी सहा महिला
-
अशा पद्धतीने अकरा पुरुष व 11 महिला .
अनुसूचित जातीसाठी चार –
- यामध्ये फोंडसिरस- महिला,
- संग्राम नगर- महिला,
- तांदुळवाडी
- कोळेगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी- पाच:
त्यापैकी तीन जागा महिलांसाठी :
- त्यापैकी मांडवे- महिला
- मेडद- महिला
- पिलीव- महिला
- धर्मपुरी
- गिरवी.
सर्वसाधारण 13 जागा
सहा महिला
- खंडाळी -महिला
- माळीनगर- महिला
- लवंग -महिला
- बोरगाव -महिला
- जांबुड -महिला
- निमगाव- महिला
- दहिगाव
- पिरळे
- तिरवंडी
- यशवंत नगर
- वेळापूर
- खडूस
- कनेर
अशा पद्धतीने आरक्षण सोडत झालेली आहे.