December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

‘समावि’ मध्ये स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित दिनांक-१३ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वजारोहण संपन्न.

माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूज येथे स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित दिनांक-१३ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वजारोहण संपन्न झाले .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वीरपत्नी सुरेखा निवृत्ती जाधव वहिनी व चि.धर्मेश निवृत्ती जाधव हे होते.

 प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम यांनी केले .याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.ध्वजारोहण झाल्यानंतर प्रशालेतील आनंदयात्री बालवाद्यवृंदातील विद्यार्थी कलाकारांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन केले. त्यानंतर सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कु.सदफ अलमदगीर शेख (छोटा गट) व कु.दुर्वा सुशांत केमकर (मोठा गट) या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन श्री.गिरीश सुर्यवंशी सर यांनी केले व शेवटी सारे जहाँ से अच्छा या समुहगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Related posts

बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांना समाजभूषण पुरस्कार

yugarambh

केंद्र सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडापोड करण्यासाठी होऊ द्या चर्चा- राहुल चव्हाण पाटील

yugarambh

श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

yugarambh

जागतिक महिला दिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून माळीनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन

yugarambh

भिमजयंती मोठया उत्साहाने लवंग (भिलारे वस्ती )येथे साजरी

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत किशोरावस्थेतील मुलींसाठी व्याख्यान संपन्न

yugarambh

Leave a Comment