December 1, 2023
yugarambh
Breaking News
राजकीयराज्य

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

युगारंभ -विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

 विधानपरिषदेचे माजी आमदार असलेल्या विनायक मेटे यांचा खोपोली येथील बोगद्याजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर विनायक मेटे यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यामध्ये त्यांचा मुलगाही जखमी झाला असल्याचं समोर येत आहे.

विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रविण दरेकर हे एमजीएमच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Related posts

संस्कृती जतन करणे आणि वाढवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे-.सौ.मीनाक्षी जगदाळे

yugarambh

माळीनगर शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशा राजेंद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श सेवा निवृत्त मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान.

yugarambh

‘महामार्गाच्या प्रगतीत ; वृक्षवल्ली व्यथित.’- माळीनगर मधून जाणाऱ्या देहू ते पंढरपूर पालखी मार्गामुळे शेकडो वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल

yugarambh

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहिर!

yugarambh

अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने दि.13 मार्च रोजी महत्वाच्या मिटिंगचे आयोजन

yugarambh

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी गाऱ्हाणे

yugarambh

Leave a Comment