लवंग (युगारंभ )- लवंग ता – माळशिरस येथील श्रीमती विठाबाई रामचंद्र भिलारे (वय 95)यांचे आज 24/9/2022 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली व नातवंडे असा परिवार आहे.शिवामृत चे संचालक श्री दत्तात्रय रामचंद्र भिलारे यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांची अंत्ययात्रा गणेश नगर अकलूज येथून सायंकाळी 7.00 वाजता निघणार आहे व अंत्यविधी अकलाई मंदिर अकलूज येथे होईल .
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.💐💐💐