December 7, 2023
yugarambh
Breaking News
Otherजिल्हाराजकीयराज्य

नवा गडी, नवं राज्य… सोलापूरचे पालकमंत्री विखे -पाटील….. इतर पालकमंत्री यादी जाहीर

युगारंभ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. सोलापूरच्या पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली आहे.

*इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:*

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली, 

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर, 

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Related posts

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते दोन भीम गीतांचे प्रसारण

yugarambh

सोलापूरमध्ये लग्नावरून परत येताना भीषण अपघात, डॉक्टर दाम्पत्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू

yugarambh

तुमचं-आमचं जमेना अन् तुमच्याशिवाय भाषणच होईना; पंतप्रधानांच्या तासाभराच्या भाषणात फक्त काँग्रेस

Admin

माळशिरस पंचायत समितीच्या 22 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

yugarambh

विद्यार्थ्यांनी संगणकाचे व विविध भाषांचे ज्ञान अवगत करावे- डॉ. इनामदार

yugarambh

इंदापूर पंचायत समितीचा ” एक दिवस घरकुल साठी ” उपक्रम

yugarambh

Leave a Comment