माळीनगर (युगारंभ )-सण उत्सवांचा आनंद महिला वर्गामध्ये नेहमीच जास्त असतो. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीचा फरक पडत नाही आनंद घेण्यासाठी फक्त आनंदी मन असणं गरजेचे आहे. असाच एक दांडिया खेळणार्या महिलांचा व्हिडीओ समोर आला
बिजवडी ता माळशिरस जि सोलापूर ग्रामीण भागातील महिला दिवसभर शेतात काबाडकष्ट करून सायंकाळी दांडिया खेळताना……
हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर आण्णासाहेब शिंदे उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी सरपंच ग्रामपंचायत बिजवडी यांनी कौतूक केले आहे