🪂🧘♀️🏆🥇🏵️🎨🎭🎯🏞️
हसत खेळत बुद्धिविकास
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उन्हाळी शिबिर
वर्ष 2 रे
🛑 *दिनांक 11 एप्रिल ते 17 एप्रिल 2023* 🛑
📌 *भावनात्मक विकास*
📌 *मनोरंजनातून शिक्षण*
📌 *चित्रांची गोष्ट*
📌 *माझ्या मना*
📌 *शब्दावाचून कळले सारे..*
📌 *भावनांची ओळख*
📌 *कागदांचा फॅशन शो*
📌 *रिले ड्रॉईंग*
📌 *टॅनिग्राम*
📌 *कृतीयुक्त गाणी*
*आणि बरच काही….*
🪶 विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायला लावणारे एकमेव उन्हाळी शिबीर…….
📌 *वयोगट -6 ते 15 वर्षे*
📌 *वेळ-सकाळी 7.45 ते 12.30*
📌 *प्रवेश फी 500 रु. फक्त*
🎯प्रवेश मर्यादित🎯
📌आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि या उन्हाळी सुट्टीत निश्चिंत रहा