December 1, 2023
yugarambh
Breaking News
स्नेहमेळाव्यात उपस्थित अकलूज अध्यापक विद्यालयाचे माजी छात्र अध्यापक आणि छात्र अध्यापिका
जिल्हापरिसर

अकलूज अध्यापक विद्यालयाचा स्नेहमेळावा उत्साहात

माळीनगर (युगारंभ )-अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.सौ.अरूणादेवी देसाई अध्यापक विद्यालयातील साल २००९-१० वर्षातील माजी छात्र अध्यापक आणि छात्र अध्यापिकांचा स्नेहमेळावा रविवारी दि २१ रोजी माळेवाडी अकलूज येथे उत्साहात पार पडला .

यावेळी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा येथील माजी छात्र अध्यापक यांनी विद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच या तुकडीतील सध्या जिल्हा परिषद नियुक्त , शासकीय विभागांमध्ये सेवा बजावणारे , व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी यांचा गुणगौरव करण्यात आला .

स्नेहमेळाव्यात उपस्थित अकलूज अध्यापक विद्यालयाचे माजी छात्र अध्यापक आणि छात्र अध्यापिका
स्नेहमेळाव्यात उपस्थित अकलूज अध्यापक विद्यालयाचे माजी छात्र अध्यापक आणि छात्र अध्यापिका

       कार्यक्रमासाठी माजी छात्र अध्यापक जुल्कर शेख यांनी सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक म्हणून गोपाळ लावंड , सोनाली जगताप , गोविंद पवार , प्रदीप मिसाळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश करडे यांनी तर आभार संदीप थोरात यांनी मानले.

Related posts

जि.प.शाळा रावबहाद्दूर गट, बिजवडी येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात 

yugarambh

माळीनगर येथे किर्तीध्वज मोहिते- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात .

yugarambh

प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर येथे जंतनाशक मोहीम प्रशिक्षणाचे आयोजन

yugarambh

वाढदिवस आगळावेगळा ;जि.प.चाकोरे शाळेचा 72वा वाढदिवस साजरा

yugarambh

माळशिरस तालुका व अकलूज परिसर फोटो ग्राफर संघटनेचा स्नेह मेळावा 2023 संपन्न

yugarambh

नितेश राणेला रेबीज  इंजेक्शन द्या “- शिवसेनेचा  घोषणाबाजी करत माळशिरस येथे निषेध

yugarambh

Leave a Comment