December 8, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूजमध्ये नवीन विदयार्थ्यांचे स्वागत..

माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज प्रशालेत आज नवीन प्रवेश घेतलेल्या व प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

     प्रशालेत आज शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचे तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

 

         यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.यावेळी पालकवर्ग व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

Related posts

लवंग येथे कष्टकरी महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा

yugarambh

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘विज्ञान झेप’ व ‘शेतशिवार’ या अंकांचे प्रकाशन

yugarambh

दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर येथे बालदिन साजरा

yugarambh

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा प्रथम ऍडव्हान्स  2200 प्रमाणे देणार:– जयसिंह मोहिते पाटील

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत किशोरावस्थेतील मुलींसाठी व्याख्यान संपन्न

yugarambh

स. मा.वि प्राथमिक विभाग अकलूज येथे ” जागतिक योग दिन” साजरा

yugarambh

Leave a Comment