आता खालील लिंक ला क्लिक करा… आणि पहा पांडुरंगाचे ऑनलाईन दर्शन 🙏🏻🙏🏻
https://www.vitthalrukminimandir.org/onlinedarshan.html
ज्या कोणाला कामांमुळे पंढरपूर ला जाता येत नाही त्यांच्यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे..
सदर ऑनलाईन दर्शन सेवा श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या द्वारे दिली जात आहे