माळीनगर (युगारंभ )-पुरंदावडे येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण तळावरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट, श्री शंकर सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत सदाशिवनगर, ग्रामपंचायत पुरंदावडे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, सहकार महर्षी कारखान्याचे व्हा चेअरमन शंकरराव माने देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, शिवामृत दूध संघाचे व्हा चेअरमन दत्तात्रय भिलारे, माजी व्हा चेअरमन प्रकाश आप्पा पाटील, नगरसेवक बी वाय राऊत वकिल, गणपतराव तात्या वाघमोडे ,माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , भाजपा तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, भाजपा महिला तालुका अध्यक्षा सौ कल्पना कुलकर्णी, शहाजी दादा धाईगुडे, मुकतार कोरबु, शिवाजी भाऊ तुपे, बाळासाहेब वावरे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे, दत्तात्रय शेळके,संदीप सावंत पाटील, अनंतलाल दोशी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, कार्यकारणी, शिवामृत दूध संघांचे संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, खरेदी-विक्री संघाचे संचालक, श्री शंकर सहकारी कारखान्याचे सर्व संचालक, खातेप्रमुख व कर्मचारी वर्ग सदाशिवनगर, पुरदावडे , येळीव ,जाधववाडी तामशिदवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्त उपस्थित होते.