अकलूज (युगारंभ ):-अकलूज शहरसह माळशिरस तालुक्यातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या नवीन भिमसैनिकांना सामावून घेण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची अकलूज शहरसह माळशिरस तालुक्याची फादर व युवक कार्यकारणी आज बरखास्त करण्यात आल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी जाहीर केले
लवकरच अकलूज शहरसह माळशिरस तालुक्याची कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल असे सांगून ज्या भिमसैनिकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी 9423327667 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी केले आहे