लवंग -महाराष्ट्र मध्ये औषधांच्या अभावामुळे अनेक बालके मृत्युमुखी पडली या दुःखद घटनेमुळे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक,व्हाट्सअप, सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, माढा मतदारसंघाचे निरीक्षक राहुलजी चव्हाण पाटील, सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहीते पाटील,युवा सेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे , युवासेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे , शिवसेना सांगोला विधान सभा संपर्कप्रमुख कैलास चव्हाण, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन बागल, बालाजी चौगुले, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील, विरेंद्र अण्णा वाघमारे,अजित बोरकर ,अजय सकट ,प्रहार चे अमोल जगदाळे, सांगोल्याचे हरिभाऊ पाटील, शंकर मेटकरी,सौरभ चव्हाण, माळशिरस सोशल मीडिया तालुका प्रमुख अवधूत कुलकर्णी, सचिन वावरे,सुरेश टेळे,दिगंबर मिसाळ, सचिन पराडे, संदेश सोनार,धनाजी साखळकर, समाधान गोरे,संजय काळे , बाभुळगाव चे सरपंच भूषणभैय्या पराडे,युवा सेनेचे तालुका प्रमुख सुभाष काकडे ,सुभाष भोसले योगेश चव्हाण शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अमोल उराडे माळशिरस तालुक्यासाठी रेल्वे यावी या रेल्वेचे संघकाँग्रेसचे नेते सोमनाथ अण्णा वाघमोडे, युवा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी शुभेच्या दिल्या.
वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर, युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे,दूर्वा अडके,गणेश भिताडे,सागर साळुंखे, सचिन भोसले,गोपाळ लावंड,जुलकर शेख,सचिन दुपडे, सागर तांबडे,अक्षय पराडे,कविराज पराडे माऊली पराडे, अंकुश माने इ उपस्थित होते.