असाक्षर अन् स्वयंसेवक नोंदणीसाठी शिक्षण संचालकांची महाराष्ट्रवासियांना साद।।महात्मा फुले पुण्यतिथी विशेष।।
पुणे (युगारंभ )-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या … इतके अनर्थ एका अविद्येने केले, या संदेशाचा दाखला देत, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत...