गायीचे दुधाला 40 रुपये तर म्हशीचे दुधाला 75 रुपये दर न दिल्यास दुग्ध मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही :युवा सेनेचा इशारा
लवंग (युगारंभ) -शिवसेना व युवा सेना सचिव वरूण सरदेसाई,युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखी व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे...