शिवतिर्थ आखाडा, शंकरनगर- अकलूज येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
लवंग (युगारंभ )-श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते- पाटील उर्फ आक्कासाहेब यांची जन्मशताब्दी तसेच जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचालीनिमित्त...