बाभूळगाव ता. माळशिरस येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल मोर्चा
लवंग (युगारंभ ) – बाभूळगाव ता. माळशिरस येथे मराठा आरक्षणाच्या समर्थनानिमित्त व मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या प्रार्थनेनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल मोर्चा...