उत्तर प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज
UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीला 10 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह...