मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यात ‘मोदी माफी मागो’ आंदोलन : नाना पटोले
Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधला याचे पडसाद आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन...