अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात न्यायालयाचा मोठा निर्णय, 49 जण दोषी तर 28 जण निर्दोष
Ahmedabad Bomb Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. गुजरात विशेष न्यायालयाने या प्रकरणात 49 जण दोषी असल्याचं म्हटलं असून...