भाजपला 18 खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्दैवी : सुप्रिया सुळे
Supriya Sule Press Conferace : महाराष्ट्राची लेक म्हणून आणि महाराष्ट्राची खासदार म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतेय की, आपण महाराष्ट्राबद्दल गैरसमज पसरवणारं वक्तव्य का केलं? असं...